लोकसंख्या वाढ एक समस्या मराठी निबंध: Loksankhya Vadh ek Samasya Essay in Marathi
Loksankhya Vadh ek Samasya Essay in Marathi: लोकसंख्या वाढ ही भारतासह संपूर्ण जगासाठी एक मोठी समस्या बनली आहे. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, आणि दिवसेंदिवस येथे लोकसंख्या वाढत आहे. विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीमुळे मृत्यूदर कमी झाला …